Saisimran Ghashi
श्रावण महिना सुरू झाला आहे
श्रावणातल्या दर सोमवारी उपवास केला जातो
पण काही खास लोकांनी श्रावण सोमवारचा उपवास अजिबात करू नये
गर्भवती महिलानी उपवास करू नये
जर तुम्हाला जास्त शारीरिक कष्टाचे काम करावे लागत असेल तर उपवास करू नका
लहान मुलांनी व्रत, उपवास करू नयेत
तुम्हाला कोणतीही औषधे सुरू असल्यास हा उपवास करू नये
आरोग्यविषयक समस्या जसे की मधुमेह, रक्तदाब, कमजोरी असल्यास उपवास करू नये
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.