Saisimran Ghashi
केळी आणि सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पण काही लोकांनी सफरचंद आणि केळी खाणे टाळले पाहिजे.
कारण त्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जास्त प्रमाणात सफरचंद आणि केळी खाल्ल्यास लूज मोशनचा त्रास होऊ शकतो.
जठराला सूज किंवा पोटात अल्सर असल्यास सफरचंद खाणे टाळावे.
स्वादुपिंडास त्रास आलेल्या लोकांनी सफरचंद खावू नये.
किडणीच्या समस्या असल्यास केळी आणि सफरचंद टाळावे.
गॅस्ट्रलजिया हा त्रास असल्यास कच्ची केळी खाणे टाळावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.