रक्तदान कोणी करू नये?

Monika Shinde

रक्तदान

कोणत्या लोकांनी लोकांनी रक्तदान करणं टाळावं? जाणून घ्या सविस्तर माहिती

१८ वर्षांखालील व्यक्ती

वय १८ पेक्षा कमी असेल, तर रक्तदान करू नये.

50 किलोंपेक्षा कमी वजन

शरीराचे वजन 50 किलोपेक्षा कमी असल्यास रक्तदानानंतर चक्कर, अशक्तपणा येण्याची शक्यता जास्त असते.

आजारी किंवा ताप असलेले

सध्या ताप, संसर्ग किंवा कोणताही आजार असल्यास रक्तदान करणे टाळावे. कारण रक्त दुसऱ्याला संक्रमण देऊ शकतं.

दीर्घकालीन औषधे घेत असलेले

टीबी, कॅन्सर, डायबेटिस किंवा HIV सारखे आजार असलेले, किंवा त्यावर औषधे घेणारे लोक रक्तदान करू नयेत.

गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया

गर्भवती किंवा अलीकडे बाळंतपण झालेल्या महिलांनी रक्तदान टाळावे.

नुकतेच ऑपरेशन झालेले

ऑपरेशन किंवा मोठी शस्त्रक्रिया झाल्यास किमान ६ महिने प्रतीक्षा करावी.

हिव, हिपाटायटीस B/C संक्रमित व्यक्ती

या प्रकारच्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी कधीच रक्तदान करू नये.

यकृत खराब होण्याची सुरवातीची लक्षण कोणती?

येथे क्लिक करा...