रात्री झोपण्याआधी दूध पिण्याची सवय धोकादायक? जाणून घ्या कोणासाठी आहे नॉट अलाउड?

Anushka Tapshalkar

दूध सगळ्यांसाठी योग्य नसतं
दूध पौष्टिक असलं तरी काही लोकांसाठी रात्री दूध पिणं फायदेशीर न ठरता त्रासदायक ठरू शकतं.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

| sakal

वजन जास्त असणाऱ्यांनी टाळावं
रात्री दूध पिल्याने त्यातील फॅट आणि कॅलरीज शरीरात साठतात. वजन कमी करायचं असल्यास झोपण्याआधी दूध पिणं टाळावं.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

| sakal

साइनस व खोकल्याचा त्रास असलेले
रात्री दूध पिल्याने कफ वाढतो. त्यामुळे साइनस, सर्दी किंवा खोकल्याचा त्रास अधिक वाढू शकतो.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

|

sakal

मधुमेह (शुगर) असलेले लोक
दुधातील लॅक्टोज ही नैसर्गिक साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यामुळे रात्री दूध पिणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

|

sakal

लॅक्टोज इनटॉलरन्स असणारे
दूध पिल्याने पोटदुखी, जुलाब, गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. अशांनी रात्री तर दूध नक्कीच टाळावं.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

| sakal

गॅस व अ‍ॅसिडिटीचा त्रास
रात्री दूध पिल्याने पचन बिघडू शकतं आणि गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी वाढू शकते.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

|

Sakal

दूध पिण्याची योग्य वेळ महत्त्वाची
सकाळी किंवा संध्याकाळी दूध पिणं जास्त फायदेशीर ठरतं. रात्री झोपण्याआधी दूध पिण्यापूर्वी आपल्या शरीराची गरज ओळखा.

Who Should Avoid Drinking Milk Before Sleep at Night

| sakal

हाय ब्लड प्रेशर आणि हृदय निरोगी ठेवायचं आहे? मग रात्री झोपण्याआधी 'ही' 3 पेयं नक्की प्या

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

|

sakal

आणखी वाचा