सावधान! 'या' दोन व्यक्तींनी चुकूनही खाऊ नये पपई!

Aarti Badade

गुणकारी पपईचे फायदे

पपई हे एक चविष्ट आणि अत्यंत पौष्टिक फळ मानले जाते. पपई खाल्ल्याने भूक वाढते, पचनक्रिया सुधारते आणि शरीर मजबूत होण्यास मदत होते.

should not eat papaya

|

Sakal

सर्वांसाठी सुरक्षित नाही?

आरोग्यासाठी पपई वरदान असली, तरी ती सर्वांसाठी नेहमीच सुरक्षित असते असे नाही. काही विशिष्ट शारीरिक स्थिती असलेल्या लोकांनी पपई खाण्यापूर्वी विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

should not eat papaya

|

Sakal

पहिली व्यक्ती - गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी कच्ची पपई किंवा रिकाम्या पोटी पपई खाणे टाळावे. कच्च्या पपईतील काही घटक गर्भधारणेत समस्या निर्माण करू शकतात.

should not eat papaya

|

Sakal

दुसरी व्यक्ती - हृदयविकाराचे रुग्ण

व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास आहे, अशा काही रुग्णांनाही रिकाम्या पोटी पपई खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. पपईतील विशिष्ट घटक हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर परिणाम करू शकतात.

should not eat papaya

|

Sakal

रिकाम्या पोटी खाण्याचे धोके

पपई साधारणपणे सकाळी खाणे चांगले मानले जाते, परंतु विशिष्ट आजार असलेल्यांसाठी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पचनाच्या तक्रारी किंवा इतर गुंतागुंत वाढू शकते.

should not eat papaya

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य

औषधोपचार घेत असाल किंवा एखादी जुनी व्याधी असेल, तर आहारात पपईचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी नक्की चर्चा करा.

should not eat papaya

|

Sakal

योग्य प्रमाणात सेवन करा

कोणतेही फळ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदे मिळतात. पपईच्या बाबतीतही हेच लागू होते. माहितीपूर्ण आणि सुरक्षित आहारच तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो.

should not eat papaya

|

Sakal

किडनी निकामी करतात 'हे' पदार्थ!

Kidney damage foods

|

Sakal

येथे क्लिक करा