'या' गोष्टींचा त्रास असल्यास खाऊ नका डाळिंब

पुजा बोनकिले

डाळिंबामध्ये के,सी,बी यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Sakal

त्वचेची अॅलर्जी असल्यास डाळिंबाचे सेवन करू नका.

Sakal

डाळिंब थंड असतो,ज्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग कमी होतो.

Sakal

अॅसिडिटीची समस्या असलेल्या लोकांनी डाळिंबाचा रस पिणे टाळावे.

Sakal

सर्दी आणि खोकला असल्यास डाळिंबाचा रस पिणे टाळावे.

Sakal

गॅस किंवा बद्धकोष्ठता असेल डाळिंबाचा रस पिणे टाळावे.

Sakal

डाळिंबाचा रस रिकाम्या पोटी पिणे टाळावे

Sakal

डाळिंब खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

Sakal

पण काही लोकांना वरील त्रास असल्यास डाळिंब खाणे टाळावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal