छत्रपती शिवाजी महाराजांचे CA कोण होते?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लेखापरीक्षकाला अमात्य म्हटले जात असे.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मुजुमदार

अमात्यांना 'मुजुमदार' असेही संबोधले जात होते.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

फेरबदल

शिवाजी महाराजांनी प्रधानपदांमध्ये फेरबदल केले होते.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

फारसी

फारसी 'मुजुमदार' ऐवजी संस्कृत 'अमात्य' हा शब्द वापरण्यात आला.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अमात्य

अमात्य हे सार्वजनिक उत्पादन व खर्चाच्या हिशेब तपासण्याचे काम करत.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जमा-खर्चाचा अहवाल

जमा-खर्चाचा अहवाल राजाला सादर करणे हे त्यांचे कर्तव्य होते.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

आर्थिक

अमात्यांचा मुख्य उद्देश आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणणे होता.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

आर्थिक व्यवहार

महाल व परगण्यांमधील आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

युद्ध

युद्धप्रसंगी अमात्यांना लढाईतही भाग घ्यावा लागत असे.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

प्रसिद्ध इतिहासकार

प्रसिद्ध इतिहासकार शेजवलकर यांनी अमात्यपदाच्या भूमिकेतील फरक नोंदवला आहे.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अमात्य

निळो सोनदेव बहुतकरून हे शिवरायांचे अमात्य होते.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

निधन

निळो सोनदेव यांचे निधन १६७२ मध्ये झाले.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

नेमणूक

त्यांच्या निधनानंतर रामचंद्र नीळकंठ यांची अमात्यपदी नेमणूक झाली.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

रामचंद्र नीळकंठ

निळो सोनदेव यांचे जावई रामचंद्र नीळकंठ होते.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अमात्य

रामचंद्र नीळकंठ यांना पुढे अमात्य म्हणून नेमले गेले.

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांच्या हत्येचा दिवस कसा निवडला?

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा