Mansi Khambe
भारतातील विमान वाहतूक इतिहासाची सुरुवात मुंबईतील जुहू एअरोड्रोमपासून झाली असे मानले जाते.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर १९२८ मध्ये बांधलेले हे एअरोड्रोम भारतातील पहिले विमानतळ आणि पहिले मोठे नागरी विमान वाहतूक केंद्र मानले जाते.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
ब्रिटीश काळात ते मुंबईचे मुख्य हवाई क्षेत्र म्हणून काम करत होते. दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावत होते.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
सुरुवातीच्या हवाई मेल सेवा आणि लहान विमाने येथून चालवली जात होती. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी, भारतीय विमान वाहतूक इतिहासात एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
जेव्हा जे.आर.डी. टाटा यांनी कराची ते मुंबईपर्यंत पासस मॉथ विमान उडवले. हे विमान जुहू एअरोड्रोमवर उतरले.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
ज्यामुळे भारतातील पहिल्या नियोजित व्यावसायिक हवाई सेवेची सुरुवात झाली.१९४८ नंतर, विमान तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि मोठी विमाने सुरू झाली.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
तेव्हा मुंबईला एका मोठ्या, अधिक आधुनिक विमानतळाची आवश्यकता होती. यामुळे जवळच्या सांताक्रूझ विमानतळाचा विकास झाला.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
जो आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जातो. जुहू एअरोड्रोम नियमित व्यावसायिक उड्डाणे चालवत नाही, परंतु ते कार्यरत आहे.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
अशाप्रकारे, ते भारताच्या विमान वाहतूक इतिहासाचा आणि वर्तमानाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Mumbai Juhu Aerodrome
ESakal
World First Airport
ESakal