गदेने दार फोडून शत्रू मारणारा स्वराज्याचा पहिला अज्ञात सेनापती कोण? गुगलवरही सापडणार नाही

Sandip Kapde

संघर्ष–

शिवराय आणि आदिलशाही यांच्यातील संघर्षातून स्वराज्याच्या पहिल्या लढाईची सुरुवात झाली.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

पुरंदर–

या संघर्षातून घडलेली लढाई इतिहासात पुरंदरची पहिली लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

नेतृत्व–

या लढाईचे नेतृत्व आदिलशाहीकडून फत्तेखान करत होता.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

कवी–

शिवरायांचे राजकवी परमानंदांनी या वीराच्या शौर्याचे वर्णन आपल्या काव्यात गौरवाने केले आहे.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

गुर्ज–

गदेप्रमाणे दिसणाऱ्या आणि त्याचप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या शस्त्राला गुर्ज असे नाव होते.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

मूळ–

‘गुर्ज’ हा शब्द मूळ फारसी असून त्याचाच स्थानिक अर्थ गदा असा होतो.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

सेनापती–

स्वराज्याच्या बाजूने कावजी मल्हार खासणीस हे या पहिल्या लढाईचे अज्ञात पराक्रमी सेनापती होते.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

पराक्रम–

शिरवळ्याच्या लढाईत बाळाजी हैबतरावाला ठार करून कावजी मल्हारांनी आपला पराक्रम सिद्ध केला होता.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

गदा–

कावजी मल्हारांचे मुख्य आणि खास शस्त्र होते गदा, ज्याने ते रणांगणात धडाडत लढत.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

हल्ला–

पुरंदरच्या लढाईत कावजी मल्हारांनी फत्तेखानाच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

विनाश–

कावजी मल्हारांच्या गदेच्या प्रहाराने शेकडो सैनिकांचा विनाश झाला.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

विजय–

त्यांच्या नेतृत्वाखालील मावळ्यांनी पुरंदरची लढाई मोठ्या शौर्याने जिंकली.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

अज्ञात–

इतका पराक्रम करूनही हा गदाधारी योद्धा आजही इतिहासात तुलनेने अज्ञात राहिला आहे.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

अनुभव –

रणांगणातील प्रत्यक्ष अनुभवाने कावजी मल्हारांचे नाव स्वराज्याच्या पहिल्या सैनिकांमध्ये कोरले गेले.

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

शौर्य–

स्वराज्याच्या पहिल्या लढाईत गदाधारी कावजी मल्हारांनी दाखवलेले शौर्य अमर राहिले आहे. (मराठेशाही-प्रवीण भोसले यांनी ही माहिती दिली आहे)

Shivaji maharaj- kavji malhar

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचे बिहार कनेक्शन काय?

Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा