Sandip Kapde
इब्राहिमखान गारदी हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांचा धाडसी तोफखाना सरदार होता.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत असल्याने त्याने ‘खान’ ही पदवी धारण केली.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
पाँडिचेरीत द ब्युरी यांच्या पालखीपुढे छडी घेऊन धावणारा तो एक साधा शिपाई म्हणून काम करत होता.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
त्या काळात त्याने पोर्तुगीज व युरोपीय युद्धकौशल्याचे प्राथमिक ज्ञान आत्मसात केले.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
कर्तृत्वाच्या जोरावर तो लवकरच फ्रेंच फौजेत अधिकारपदावर पोहोचला.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
फ्रेंचांची नोकरी सोडून विविध दरबारांत त्याने आपली रणकौशल्ये सिद्ध केली.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
हैदराबादच्या निजामाच्या सैन्यातही इब्राहिमखान काही काळ कार्यरत होता.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
पानिपतच्या वेळी अब्दालीकडून आलेली आमिषाची पत्रे नाकारून त्याने भाऊसाहेबांशी निष्ठा राखली.
दिल्ली गाठण्यासाठी गोल बांधून लढाई करण्याचा महत्त्वाचा डाव त्याने सुचवला.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
युद्धात इब्राहिमखान तोफखाना घेऊन आघाडीवर उभा राहिला.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
त्याच्या तोफांनी रोहिल्यांच्या फौजेत प्रचंड हानी व भगदाड निर्माण केले.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
स्वकीयांचा जीव वाचवण्यासाठी त्याने तोफा थांबवल्या आणि परिस्थिती बदलली.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
पुत्र व भाचा गमावूनही त्याने अखेरपर्यंत मराठ्यांची साथ सोडली नाही.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal
सदाशिवराव भाऊंना दिलेले वचन पाळत शहिद झालेला इब्राहिमखान गारदी इतिहासात अढळ राहिला.
Who was Ibrahim Khan Gardi?
Esakal