कोण होते शिंग्रोबा धनगर? मुंबई-पुणे मिसिंग लिंकला नाव देण्याची होतेय मागणी

सूरज यादव

मिसिंग लिंकला नाव?

मुंबई पुणे मिसिंग लिंकला आता स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी मागणी होत आहे. धनगर समाज आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने ही मागणी केलीय.

Missing Link

|

Esakal

शिंग्रोबा

शिंग्रोबा यांचं जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीच्या वरच्या बाजूला खंडाळा घाटात मंदिरही आहे. आजही अनेक प्रवासी मंदिरात दर्शनासाठी थांबतात.

Shingroba Mandir

|

Esakal

ब्रिटिशांना मदत

१८५० च्या सुमारास खंडाळा घाटातून मुंबई-पुणे जवळचा मार्ग शोधण्यासाठी शिंग्रोबा धनगर यांनी ब्रिटिशांना मदत केली होती.

Mumbai Pune

|

Esakal

मेंढपाळ

ब्रिटिशकाळात बोरघाटात शिंग्रोबा धनगर राहत होते. डोंगर कपारीत मेंढ्या चारून उदरनिर्वाह करत असतं त्यांना दऱ्याखोऱ्याची खडान् खडा माहिती होती.

Khandala

|

Esakal

खंडाळा घाट

ब्रिटिश रस्त्याच्या कामासाठी पाहणी करत असताना दररोज डोंगरमाथ्यावर जात असत. पण त्यांना खंडाळ्याच्या घाटातून मार्ग सापडत नव्हता.

Missing Link

|

Esakal

मुंबई - पुणे

शिंग्रोबा धनगर यांनीच त्यावेळी घाटातल्या वाटांची माहिती ब्रिटिशांना दिली. यामुळे मुंबई - पुणे रेल्वे मार्ग बांधणं सोपं गेलं.

Shingroba Mandir

|

Esakal

हौतात्म्य

शिंग्रोबानी ब्रिटिशांना रेल्वेसाठी दऱ्या खोऱ्यातून मार्ग दाखवला. पण पुढे स्वातंत्र्याची मागणी केल्यानं त्यांना हौतात्म्य पत्करावं लागले.

Missing Link

|

Esakal

मंदिर

जुन्या मुंबई-पुणे मार्गावर शिंग्रोबा मंदिर आहे. तिथं प्रवासी मंदिरात नाणी टाकून दर्शन घेतात.

shingroba mandir

|

Esakal

मुंबई पुणे मिसिंग लिंकमुळे किती वेळ वाचणार? अंतर किती कमी झालं?

Missing Link

|

Esakal

इथं क्लिक करा