चाणक्यापेक्षा भारी होती छत्रपती शिवाजी महाराजांची 'अर्थनीती'

Sandip Kapde

चाणक्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चाणक्य म्हणजे रामचंद्र पंत अमात्य होते, जे बुद्धिमत्ता आणि प्रशासनकौशल्यासाठी ओळखले जात.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

तरुणाई

रामचंद्र पंत अमात्य हे छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील सर्वात तरुण मंत्री होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

अनुभव

जवळपास पन्नास वर्षे त्यांनी मराठा साम्राज्याची सेवा करत छत्रपतींचा राज्यकारभार जवळून पाहिला.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

ग्रंथ

आज्ञापत्र हा ग्रंथ मराठा राज्यव्यवस्थेचा आरसा मानला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

प्रशासन

राज्य कसे चालवावे, अधिकारी कसे असावेत याचे सखोल मार्गदर्शन आज्ञापत्रात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

अर्थकारण

राज्यात पैसा कुठून यावा आणि तो कसा वापरावा हे अमात्यांनी नेमकेपणाने सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

शेतकरी

शेतकऱ्यांना कर्ज देणे आणि त्याची योग्य वसुली कशी करावी यावरही ग्रंथात भर आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

वतन

वतनदार हे स्वराज्याचे स्तंभ असल्याचे शिवाजी महाराजांनी मान्य केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

नियंत्रण

वतनदारांवर नियंत्रण न ठेवल्यास राज्याला धोका निर्माण होतो, हे अमात्यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

जकात

सावकार जकातीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत भर घालत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

रणनीती

परकीय सत्तांना कसे तोंड द्यावे याचे व्यावहारिक मार्गदर्शन आज्ञापत्रात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

संकट

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अत्यंत भीषण परिस्थितीतही रामचंद्र पंत खंबीर राहिले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

संघटन

संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारख्या शूर मावळ्यांना त्यांनी संघटित केले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

सुधारणा

शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली नाही, तर तिला शिस्त लावली.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

वारसा

रामचंद्र पंत अमात्यांचा विचारांचा वारसा आजही राज्यकारभारासाठी मार्गदर्शक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 'मसाला' म्हणून काय वापरले जायचे? 

shivaji maharaj

|

esakal

येथे क्लिक करा