Aarti Badade
अख्खा मसूर आणि मसूर डाळ दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत, मात्र त्यांच्या पोषणमूल्यांमध्ये फरक असतो.
Whole Masoor vs Masoor Dal
Sakal
टरफलांसह असल्यामुळे अख्ख्या मसुरात फायबर, प्रथिने आणि लोह अधिक प्रमाणात असते.
Whole Masoor vs Masoor Dal
sakal
अख्खा मसूर जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवतो, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
Whole Masoor vs Masoor Dal
Sakal
मसूर डाळ पचायला हलकी असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारातून बरे होणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
अख्ख्या मसुरातील फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास, तर लोह हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
Whole Masoor vs Masoor Dal
Sakal
मसूर डाळ केवळ खाण्यासाठीच नाही, तर नैसर्गिक फेसपॅक म्हणूनही त्वचेसाठी उपयुक्त मानली जाते.
Whole Masoor vs Masoor Dal
Sakal
जास्त फायबर आणि पोषणासाठी अख्खा मसूर, तर हलक्या आणि सहज पचणाऱ्या आहारासाठी मसूर डाळ हा उत्तम पर्याय ठरतो.
Whole Masoor vs Masoor Dal
Sakal
Eat Curd During the Monsoon
Sakal