AC नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? त्यामागे दडलंय मोठं कारण

Saisimran Ghashi

एअर कंडिशनरचा रंग

उन्हाळ्यात आपल्याला गारेगार हवा देणारा एअर कंडिशनर (AC) हा ९९% घरांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये नेहमी पांढऱ्या रंगाचाच पाहायला मिळतो.

why air conditioners are almost always white

|

esakal

पांढरा रंग का?

या सामान्य दिसणाऱ्या रंगाच्या निवडीमागे केवळ सौंदर्य नसून, भौतिकशास्त्र आणि विज्ञानाची मोठी कारणे दडलेली आहेत.

Thermal Science: Why White Best Reflects Heat

|

esakal

उष्णता परावर्तन

पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करून एसीला गरम होण्यापासून वाचवतो.

Superior Heat Reflection in Outdoor AC Units

|

esakal

फास्ट कूलिंग

यंत्रणा थंड राहिल्याने खोली खूप लवकर गार होते.

Faster Cooling and Reduced Compressor Strain

|

esakal

विजेची बचत

कॉम्प्रेसरवर ताण पडत नसल्यामुळे वीज बिल खूप कमी येते.

Enhanced Cooling Capacity with White ACs

|

esakal

मशीनचे संरक्षण

आतील नाजूक इलेक्ट्रॉनिक पार्ट्स अतिउष्णतेपासून सुरक्षित राहतात.

Protection of Internal Components from Heat

|

esakal

परफेक्ट मॅच

हा रंग कोणत्याही भिंतीच्या रंगासोबत सहज सूट होतो.

Perfect Neutral Color That Matches Any Interior

|

esakal

धूळ-ओरखडे लपवणे

पांढऱ्या रंगावर धूळ आणि स्क्रॅचेस लगेच उठून दिसत नाहीत.

Lower Manufacturing Costs and Affordable Pricing

|

esakal

कमी किंमत

एकच रंग बनवल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च आणि एसीची किंमत कमी होते.

Lower Manufacturing Costs and Affordable Pricing

|

esakal

प्रीमियम लूक

पांढऱ्या रंगाच्या हाय-क्वालिटी प्लास्टिकमुळे एसी दिसायला आकर्षक वाटतो.

Premium Shiny Look of ABS Plastic in White Finish

|

esakal

सतत पोहे खाल्ल्याने शरीराला कोणते 12 फायदे होतात?

Top 12 health benefits of eating poha

|

esakal

हे ही पाहा