अंडी उकडताना लिंबू का टाकतात?

Aarti Badade

अंडी उकडताना होणारा त्रास

अंडी उकडताना ती मधूनच तडकणे किंवा सोलताना अंड्याचा पांढरा भाग टरफलासोबत बाहेर येणे, ही समस्या सर्वांनाच सतावते. म्हणून एक छोटा लिंबाचा तुकडा टाका.

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

अंडी फुटण्यापासून वाचवा

उकळत्या पाण्याच्या उष्णतेमुळे अंड्याच्या कवचावर दाब येतो आणि ते फुटते. लिंबातील सौम्य आम्ल पाण्याचा pH स्तर संतुलित करते, ज्यामुळे अंड्याचे कवच फुटत नाही.

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

कवच सोलणे होईल अगदी सोपे

अंडी उकडल्यानंतर ती सोलताना मोठी कसरत करावी लागते. लिंबाचा रस अंड्याचे कवच आणि पांढरा भाग यांमधील पडदा सैल करतो, ज्यामुळे टरफल अगदी सहज हाताने वेगळे होते.

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

चव बदलेल का? मुळीच नाही!

लिंबू टाकल्याने अंडी आंबट लागतील असे वाटते. पण थोड्या प्रमाणात रस वापरतो, जो केवळ कवचावर प्रक्रिया करतो. अंड्याच्या आतल्या चवीवर परिणाम होत नाही.

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

कमी वेळेत उत्तम कुकिंग

लिंबू टाकल्यामुळे उष्णता अंड्यापर्यंत जलद पोहोचते. यामुळे अंडी कमी वेळेत आणि सर्व बाजूंनी समप्रमाणात शिजण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचा वेळ आणि गॅस दोन्ही वाचते.

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

घरात लिंबू नसेल तर काय करावे?

जर घरात लिंबू नसेल, तर काळजी करू नका! लिंबाप्रमाणेच १ चमचा व्हिनेगर (Vinegar) पाण्यात टाकल्यास तुम्हाला अगदी तोच परिणाम मिळेल.

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

वापराची योग्य पद्धत

अंडी उकडण्यासाठी पाणी गॅसवर ठेवल्यावर, त्यात अंडी सोडण्यापूर्वी फक्त अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. आता तुमची अंडी हॉटेलसारखी परफेक्ट उकडली जातील!

add lemon to boiling water for eggs

|

Sakal

क्रिस्पी फिश फ्राय बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

Fish fry recipe

|

Sakal

येथे क्लिक करा