Anushka Tapshalkar
चिमूटभर मीठ घातल्याने कलिंगडाची नैसर्गिक गोडी अधिक खुलते.
Why Add Salt to Watermelon
sakal
मीठामुळे टेस्ट रिसेप्टर्स सक्रिय होतात आणि गोडपणा जास्त जाणवतो.
Sweetness Increases
sakal
घामामुळे हरवलेले सोडियम भरून काढण्यासाठी मीठ मदत करते.
फिकट किंवा कमी गोड कलिंगडही मीठामुळे चवदार लागते.
Balances Taste
sakal
थोडं मीठ पाचक रसांना उत्तेजित करतं, त्यामुळे पचन सोपं होतं.
Improve Your Gut Health
मीठामुळे प्रत्येक घास चाखत खाल्ला जातो, जे mindful eating ला मदत करतं.
Mindful Eating
sakal
फक्त चिमूटभर! जास्त मीठ टाळा. हवे असल्यास लिंबू आणि काळं मीठही वापरू शकता.
How Much Salt
Sakal