विमानात टेकऑफ आणि लँडिंगवेळी खिडकीचे पडदे उघडायला का सांगतात?

Apurva Kulkarni

खिडक्याचे पडदे उघडे ठेवणे

विमानात टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी प्रवाशांच्या खिडक्याचे पडदे उघडे ठेवणे बंधनकारक असते. याचं काय आहे कारण जाणून घेऊया

AIRPLANE FACTS

|

esakal

बाहेरील धोक्याची ओळख

याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे बाहेरील धोक्याची ओळख करून देण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवल्या जातात.

AIRPLANE WINDOW SHADES

|

esakal

धोका कळावा म्हणून

इंजिनला आग लावणे, धूर किंवा पंखांमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर ते केबिन क्रे ला आणि प्रवाशांना खिडकीतून दिसू शकतं.

LANDING RULES

|

esakal

आपत्कालीन परिस्थितीत

तसंच आपत्कालीन परिस्थितीत विमान रिकामे करायचे असल्यास कोणत्या बाजूला बिघाड आहे कळण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवल्या जातात.

TAKEOFF RULES

|

esakal

उजेडाशी-अंधाराशी डोळ्यांना त्रास होऊ नये

तसंच आपत्कालीन परिस्थितीत बाहेरच्या उजेडाशी आणि अंधाराशी प्रवाशांचे डोळे जुळवून घेण्यासाठी सराव असावा म्हणून खिडक्याचे पडदे ओपन ठेवले जातात.

FLIGHT SAFETY

|

esakal

आतील परिस्थितीचा अंदाज

तसंच खिडक्याचे पडदे ओपन असल्याच बाहेरील बचाव करणाऱ्या पथकाला विमानाच्या आतील परिस्थिती काय आहे? याचा अंदाज घेणे सोपं जाईल.

AIR TRAVEL TIPS

|

esakal

विमान कंपन्यांचे नियम

विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनांनी प्रवाशांसाठी तसंच त्यांच्या सुरक्षितेसाठी काही नियम ठरवून दिले आहेत.

AIRCRAFT SAFETY,

|

esakal

मांजर स्वत:च्याच पिल्लांना का मारते? कारण वाचून थक्क व्हाल!

MOTHER CAT

|

esakal

हे ही पहा...