विमान आकाशात उडताना मागे पांढरी रेषा का तयार होते?

Apurva Kulkarni

विमान

विमान आकाशात उडताना मागे पांढरी रेषा का तयार होते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या...

AIRPLANE

|

esakal

कंट्रेल्स कृत्रिम ढग

विमान जेव्हा उंच आकाशात उडतं तेव्हा ती दिसणारी पांढरी रेषा हा दूर नसून कंट्रेल्स नावाचं कृत्रिम ढग असतं.

CONTRAILS,

|

esakal

तापमान कमी

विमान जेव्हा ८ ते १२ किमी म्हणजे २६ हजार ते ४० हजार फूट उंचीवर उडतं तेव्हा तापमान कमी होतं.

AVIATION,

|

esakal

बर्फांचे कण

तेव्हा विमानातील इंधन जळल्यामुळे त्यात गरम हवा आणि पाण्याची वाफ तयार होते. ती वाफ थंड वातावरणात गेल्यावर तिथं गोठून बर्फांचे कण तयार होतात.

FLIGHT,

|

esakal

पांढरी रेषा

तसंच त्या बर्फाचे कण एकत्र आल्यानं आकाशात पांढरी रेषा दिसू लागते.

AIRCRAFT

|

esakal

बाष्पीभवन

कधी कधी त्या बर्फांच्या कणाचं बाष्पीभवन होऊन ती रेषा लगेच नाहीशी होते.

FLIGHT SCIENCE

|

esakal

आर्द्रता

परंतु कधी कधी हावेत जास्त आर्द्रता असेल तर ती रेषा बराच वेळ टिकून राहते. नंतर ती ढगासोबत मिसळून जाते.

AIRPLANE FACTS

|

esakal

रेल्वेच्या डब्यांना लाल, निळा, हिरवा रंग का दिला जातो? कारण जाणून घ्या!

TRAIN FACTS

|

esakal

हे ही पहा...