रेल्वेच्या डब्यांना लाल, निळा, हिरवा रंग का दिला जातो? कारण जाणून घ्या!

Apurva Kulkarni

रेल्वे डबा

आपण नेहमीच रेल्वेनं प्रवास करतो पणतुम्ही जेव्हा रेल्वेने प्रवास केला असेल तेव्हा काही रेल्वे हिरव्या, पिवळ्या रंगाचा दिसतात. परंतु काही रेल्वेचे रंग वेगळे असतात. पण असं का? जाणून घ्या

रेल्वेच्या डब्यांना वेगवेगळे रंग का दिलेले असतात? जाणून घ्या...

INDIAN RAILWAYS

|

esakal

रेल्वेचे रंग

तुम्ही जेव्हा रेल्वेने प्रवास केला असेल तेव्हा काही रेल्वे हिरव्या, पिवळ्या रंगाचा दिसतात. परंतु काही रेल्वेचे रंग वेगळे असतात. पण असं का? जाणून घ्या

TRAIN COACH COLOURS

|

esakal

लाल रंगाचे डबे

लाल रंगाचे डबे म्हणजे LHB कोच असतात. हे डबे वजनाने हलके आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले असतात.

RED TRAIN COACH

|

esakal

हिरव्या रंगाचे डबे

हिरव्या रंगाचे डबे हे प्रामुख्याने गरीब रथ एक्सप्रेसमध्ये वापरले जातात.

GREEN TRAIN COACH

|

esakal

तपकिरी रंगाचे डबे

तपकिरी रंगाचे डबे पूर्वी मीटरगेज रेल्वे मार्गांवरील गाड्यांमध्ये वापरले जात होते.

RAILWAY FACTS,

|

esakal

निळ्या रंगाचे डबे

भारतीय रेल्वेमध्ये निळ्या रंगाचे डबे सर्वाधिक पाहायला मिळतात. हे प्रामुख्याने पारंपरिक ICF कोच असतात.

BLUE TRAIN COACH

|

esakal

निळ्या डब्यांचा वापर

मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांमध्ये निळ्या रंगाचे डबे वापरले जातात.

TRAIN FACTS

|

esakal

प्रत्येक रंगामागे वेगळं कारण!

डब्यांचा प्रकार, त्यांची रचना आणि रेल्वेच्या झोननुसार डब्यांचे रंग वेगवेगळे असू शकतात.

RAILWAY COLOURS,

|

esakal

भारतातील 'या' गावातून दिसते श्रीलंका; निसर्गसौंदर्य पाहून व्हाल थक्क!

Which Indian Village Offers Views Of Sri Lanka


|

Esakal

हे ही पहा...