Aarti Badade
फिल्मचं शूट संपताच अक्षय खन्ना मुंबई सोडून थेट अलिबागच्या फार्महाऊसला निघतो.
Akshaye Khanna
Sakal
मुंबई-अलिबाग प्रवासासाठी तो गाडी नाही तर स्वतःची प्रायव्हेट स्पीड बोट वापरतो.
Akshaye Khanna
Sakal
गेटवे ऑफ इंडिया वरून फक्त 20 मिनिटांत तो शांत, गर्दीपासून दूर त्याच्या फार्महाऊसला पोहोचतो.
Akshaye Khanna
Sakal
मुंबईची गर्दी, आवाज आणि सततची झळाळी त्याला मानसिक त्रास देते.
Akshaye Khanna
sakal
इनकम टॅक्सने बोटला लक्झरी ठरवलं, पण तो म्हणाला “माझा फार्महाऊस हेच माझं ऑफिस आहे आणि बोट हा माझ्या कामाचा प्रवास.” कोर्टाने अभिनेत्यासाठी शांतता ही गरज आहे हे मान्य करून अक्षयच्या बाजूने निकाल दिला
Akshaye Khanna
Sakal
रेड कार्पेट, प्रमोशन आणि खोटं हसणं त्याच्या स्वभावातच नाही. म्हणून तो जमेल तितके जाणे टाळतो.
Akshaye Khanna
Sakal
त्याचं कोणतंही ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंट नसणं ही जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे.
Akshaye Khanna
Sakal
प्रसिद्धीपेक्षा स्वातंत्र्य आणि शांत आयुष्य महत्त्वाचं वाटतं म्हणून अक्षय खन्ना प्रमोशनपासून दूर राहतो.
Akshaye Khanna
Sakal
Akshaye Khanna Tara Sharma Post
Sakal