Yashwant Kshirsagar
अनेक जणांना दररोज दारू पिण्याचे व्यसन असते.
Alcohol Dehydration
esakal
पण दररोज तसेच जास्त प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Alcohol Dehydration
esakal
पण दारू पिल्यानंतर आपल्याला तहान का लागते हे तुम्हाला माहिती आहे का?
Alcohol Dehydration
esakal
तहान लागणे म्हणजे शरीर डिहायड्रेटेड होणे आहे.
Alcohol Dehydration
esakal
खरं तर, दारू पिल्यानंतर आपल्याला तहान लागते कारण दारू मूत्रवर्धक आहे.
Alcohol Dehydration
esakal
दारु शरीरात पाणी राखणारे संप्रेरक व्हॅसोप्रेसिनचे उत्पादन रोखते ज्यामुळे डिहायड्रेशन होते.
Alcohol Dehydration
esakal
एखाद्या व्यक्तीने दारू प्यायल्यानंतर मूत्रपिंडे जलद गतीने पाणी बाहेर टाकतात त्यामुळे लगेच लघवी लागते.
Alcohol Dehydration
esakal
दारू पिल्याने लाळेचे उत्पादन कमी होते ज्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तहान लागते
Alcohol Dehydration
esakal
दारू पिल्याने मेंदूतील हायपोथालेमस ग्रंथीला शरीरात डिहायड्रेशनचे संकेत मिळतात आणि दारु प्यायलेल्या व्यक्तीला तहान लागण्यास सुरुवात होते.
Alcohol Dehydration
esakal
Brain Without Oxygen
esakal