घरात अचानक का वाढतात मुंग्या?

सकाळ डिजिटल टीम

गोड पदार्थ आणि उघडे अन्न

किचनमध्ये किंवा घरात सांडलेले गोड पदार्थ आणि अन्नाचे छोटे कण मुंग्यांना आकर्षित करण्याचे सर्वात मोठे कारण ठरते.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

घरातील दमटपणा

सिंक, नळ किंवा बाथरुमच्या आसपास असणारा ओलावा आणि पाणी पिण्यासाठी मुंग्या घराच्या आत वेगाने येतात.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

पावसाळा आणि हवामानातील बदल

पावसाळ्यात बाहेरील बिळे पाण्याने भरल्यामुळे मुंग्या सुरक्षित आणि कोरड्या जागेच्या शोधात घरात आश्रय घेतात.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

भिंती आणि फरशीमधील भेगा

भिंती, दरवाजे आणि फरशीमधील बारीक भेगा मुंग्यांना घरात येण्यासाठी सहज आणि सुरक्षित मार्ग तयार करून देतात.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

एकीला अन्न मिळाले की बाकीच्या मागे!

एका मुंग्याला अन्नाचा शोध लागला की ती विशिष्ट गंध सोडत मागे सैन्यासारख्या इतर सर्व मुंग्यांना घेऊन येते.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

मुंग्या रोखण्यासाठी काय करावे?

घरातील अन्न नेहमी झाकून ठेवा, अन्न सांडल्यास लगेच साफ करा आणि भिंतीमधील सर्व दरारा व भेगा बुजवून घ्या.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

मुंग्या घालवण्याचा सोपा उपाय!

मुंग्यांच्या रांगेवर पांढरा व्हिनेगर (White Vinegar) आणि पाण्याचे मिश्रण फवारा; यामुळे त्यांचा गंधाचा मार्ग नष्ट होतो आणि मुंग्या पळून जातात.

Why Ants Suddenly Increase in Your Home

|

sakal 

पोषण टिकवायचंय? मग 'या' ७ गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका!

How Cold Temperature Destroys Nutrition

|

sakal 

आणखी वाचा