सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात कोरडी थंडी असते, तर पावसाळ्यात हवेत प्रचंड ओलावा असतो. हा ओलावा शरीरातील अग्नी (पचनशक्ती) मंद करतो.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
हिवाळ्यात त्वचेची छिद्रे बंद होऊन शरीरातील उष्णता आत कोंडते व भूक वाढते. पावसाळ्यात ओलाव्यामुळे छिद्रे पूर्ण बंद न झाल्याने उष्णता बाहेर पडते.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
उन्हाळ्यात साठलेला वात पावसाळ्यात थंडाव्यामुळे प्रकुपित होतो. हा 'शीतवात' अग्नी प्रज्वलित होण्याऐवजी त्याला अडवतो.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
पावसाळ्यात शरीरातील ओलावा वाढल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे अपचन होऊन पित्ताचा त्रास वाढतो.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
पावसाळ्यात शरीराचे बल कमी झालेले असते. कमजोर शरीरामुळे पचनशक्ती आणि भूक दोन्ही मंदावतात.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
वर्षा ऋतूत वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा प्रकोप होतो, ज्यामुळे अग्नीचे कार्य बिघडते आणि पचनक्रिया मंदावते.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
पावसाळ्यात गरम आणि हलका आहार घ्यावा. तसेच पचनशक्ती सुधारावी म्हणून कोमट पाण्याचे सेवन करावे.
Why Appetite Decreases in Monsoon?
sakal
रोज सफरचंदाचा रस प्यायल्याने शरीरात काय घडते?
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal