Anushka Tapshalkar
अॅलोवेरा त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतो. त्यामुळे सकाळी त्वचा मऊ, फ्रेश आणि ग्लोइंग दिसते.
पिंपल्स आणि लालसरपणा कमी होतो
अॅलोवेरामधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि सूज शांत करण्यास मदत करतात.
अॅक्ने कंट्रोल करण्यात मदत
यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना रोखतात आणि त्वचा स्वच्छ ठेवतात.
akal
डाग आणि पिग्मेंटेशन हलके होते
नियमित वापरामुळे अॅक्ने मार्क्स, काळे डाग आणि त्वचेवरील पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत मिळते.
sakal
वाढत्या वयाची चिन्हं कमी दिसतात
अॅलोवेरातील व्हिटॅमिन C आणि E त्वचेमध्ये कोलेजन वाढवून फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात.
sakal
सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
ऑयली, ड्राय किंवा सेन्सिटिव्ह स्किन असो, शुद्ध अॅलोवेरा जेल त्वचेला सूट होऊन नैसर्गिक काळजी घेतो.
वापरण्याची योग्य पद्धत
रात्री चेहरा स्वच्छ धुवून अॅलोवेरा जेलचा पातळ थर लावा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. Patch test करायला विसरू नका.
Hanger Loops Purpose and Benefits
sakal