विमानाच्या खिडक्या गोलाकारच का असतात? चौकोनी का नसतात?

Apurva Kulkarni

विंडो सीट

विमानात विंडो सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? विमानाची खिडकी छोटी आणि गोल का असते?

WHY ARE AIRPLANE WINDOWS ROUND

|

esakal

हवेचा दाब

याच मुख्य कारण म्हणजे विमान उंचीवर उडताना आतील आणि बाहेरील हवेचा दाबात फरक असतो. त्यामुळे गोलाकार रचनेत दाब समप्रमाणात विभागला जातो.

AIRCRAFT WINDOW SHAPE,

|

esakal

भेगा पडण्याची शक्यता कमी

शक्यतो कोपरे नसल्यामुळे एकाच ठिकाणी ताण राहत नाही. त्यामुळे गोलाकर खिडक्यामध्ये भेगा पडण्याची शक्यता कमी असते.

AIRPLANE WINDOW DESIGN

|

esakal

ताण कमी येतो

प्रत्येक उड्डाणावेळी केबिनमधील दाब बदलतो. परंतु गोलाकार हा अधिक मजबूत असतो. तो वारंवार येणारा ताण सहन करू शकतो.

AVIATION FACTS

|

esakal

उड्डाणावेळी फायदेशीर

तसंच विमानाच्या स्ट्रक्चरला प्रत्येक उड्डाणावेळी एक दबाव सहन करावा लागतो. अशावेळी खिडक्यांमुळे दबाव कमी येतो.

AIRPLANE SAFETY

|

esakal

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा हा निर्णय घेतला जातो अनेक वेळा चौकनी खिडक्या डॅमेज झाल्यास प्रवाशांसाठी घातक ठरू शकतात.

AIRCRAFT CABIN PRESSURE

|

esakal

दिसायला आकर्षक

वैज्ञानिक दृष्टिकोनाव्यतीरिक्त गोलाकार खिडक्या दिसायला आकर्षक असातत. त्यामुळे विमानच्या लूकसोबत त्या सूट होतात.

AIRCRAFT CABIN PRESSURE

|

esakal

विमानात टेकऑफ आणि लँडिंगवेळी खिडकीचे पडदे उघडायला का सांगतात?

AIRCRAFT SAFETY,

|

esakal

हे ही पहा...