Aarti Badade
जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोविड-१९ चे नवे प्रकार आढळल्यावर त्यांना अधिक समजण्याजोगी नावे देते.
WHO ग्रीक वर्णमाला वापरते कारण ती नावं लहान, सोपी आणि सर्वत्र सहज लक्षात राहणारी असतात – उदाहरण: अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉन.
नाही, ग्रीक नावं फक्त अधिक संसर्गजन्य, गंभीर किंवा लसींचा परिणाम न करणाऱ्या प्रकारांसाठीच राखीव ठेवलेली असतात.
ग्रीक अक्षरे सुमारे 1000 ईसापूर्वीपासून वापरात आहेत आणि ती फोनिशियन भाषेपासून विकसित झाली आहेत.
सध्या भारतात NB.1.8.1 आणि JN.1 हे दोन नवे प्रकार आढळले असून, त्यांच्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे.
ओमिक्रॉन प्रकार सर्वात जास्त संसर्गजन्य असून त्याचे अनेक उपप्रकार सुद्धा वेगाने पसरत आहेत.
नावं ठेवण्याचा उद्देश म्हणजे सामान्य जनतेला समजायला सोपं करणं, आणि पॅनिक न करता योग्य खबरदारी घेणं.