गरुड अन् साप एकमेकांचे शत्रू का मानले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा!

Aarti Badade

गरुड आणि सापांमध्ये शत्रुत्व का?

गरुड आणि साप यांच्यातील वैर केवळ पौराणिक कथांमध्येच नाही, तर निसर्गातील शिकारी आणि भक्ष्याच्या नात्यातूनही पाहायला मिळते.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

निसर्गात गरुड करतो सापाची शिकार

गरुड हा शक्तिशाली शिकारी पक्षी असून त्याच्या आहारात सापांचाही समावेश असतो, त्यामुळे तो उंचावरून सापाला हेरून त्याची शिकार करतो.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

सापही करतो स्वतःचा बचाव

गरुडाने हल्ला केल्यास साप स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दंश करण्याचा किंवा गरुडाला विळखा घालण्याचा प्रयत्न करतो.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

पौराणिक कथांमध्येही आहे शत्रुत्व

महाभारतातील आदिपर्वानुसार, गरुड आणि नाग हे महर्षी कश्यप यांचे पुत्र असून त्यांच्या मातांमधील वादामुळे त्यांच्यात वैर निर्माण झाले.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

विनता आणि कद्रू यांच्यात लागली पैज

महर्षी कश्यप यांच्या पत्नी विनता आणि कद्रू यांच्यात समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या उच्चैःश्रवा घोड्याच्या रंगावरून पैज लागली होती.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

कद्रूने केला कपटाने विजय

घोडा पांढरा असतानाही कद्रूने आपल्या नागपुत्रांना त्याच्या शेपटीला चिकटून राहण्यास सांगितले, त्यामुळे घोड्याची शेपटी काळी दिसली आणि विनता पैज हरली.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

आईला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी

विनताला कद्रूची दासी बनावे लागल्यानंतर तिची सुटका करण्यासाठी गरुडाने स्वर्गातून अमृत आणण्याचे मान्य केले आणि त्यामुळे त्याचा नागांशी संघर्ष सुरू झाला.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

गरुड आणि नागांचे वैर आजही चर्चेत!

आईच्या मुक्तीसाठी गरुडाने केलेला संघर्ष आणि निसर्गातील शिकारी-भक्ष्याचे नाते यामुळे गरुड आणि नाग यांच्यातील शत्रुत्वाच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत.

Garuda and Snakes Are Enemies Mythology Mahabharata

|

Sakal

रामायणातील जटायूचे काका कोण होते?

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

येथे क्लिक करा