पुजा बोनकिले
भारतात अनेक लोक घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावतात.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
हिंदू धर्मात आंब्याच्या पानाला खुप महत्व आहे.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
हिरव्या आंब्याची पाने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात असे मानले जाते.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
आंब्याच्या पानांचे तोरण दारावर बांधल्यास घरात सुख-समृद्धी येते अशी मान्यता आहे.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
आंब्याचे पाने हवेतील कार्बनडायऑक्साइड कमी करते.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
आंब्याच्या पानांमध्ये बॅक्टेरिया कमी करण्याची क्षमता असते. यामुळे डास,किटक दूर राहतात.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
धार्मिक मान्यतेनुसार आंब्याच्या पानांचे तोरण बांधल्यास देवदेवतांचा वास घरात राहतो.
Cultural significance of mango leaves in Hindu rituals
Sakal
Packing for Navratri 2025 travel rituals
Sakal