सकाळ डिजिटल टीम
शिखर मंदिराचा आत्मा गोल व अर्धगोल शिखर मंदिराची ओळख ठरतात.
हवा खेळती ठेवणारे डिझाइन गोल छतामुळे मंदिरात नेहमी प्रसन्न हवा राहते.
डिझाइनमुळे उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदार वातावरण.
शिखराचे स्वरूप ही वास्तुशास्त्रीय परंपरेची देणगी आहे .
गोल शिखर हे ब्रह्मांडाचे आणि देवत्वाचे प्रतीक असते .
शिखरामुळे मंदिर अधिक उंच व आकर्षक दिसते.
भक्तांसाठी शांतता व सुसंवाद हवेचा खेळ व तापमान संतुलन ध्यानात एकाग्रता वाढवते.
देवाचे अस्तित्व उंचीमध्ये दडलेले असते . उंच शिखराकडे पाहताना भक्तांना देवत्वाची अनुभूती होते.