Mansi Khambe
आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण रोज पाहतो आणि वापरतो, पण त्यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी आपल्याला माहीत नसतात.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
उदाहरणार्थ, बाथरूमच्या फ्लशला दोन बटणे असतात, पण एकऐवजी दोन का असतात याचा फार कमी लोक विचार करतात. त्याचप्रमाणे, अशा इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचा विचार केल्यावर मनोरंजक प्रश्न निर्माण होतात.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
आज आम्ही तुम्हाला गॅस सिलिंडरबद्दल एक अशी माहिती सांगणार आहोत. जी बऱ्याच लोकांना माहीत नसते. जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी गॅस सिलेंडरचा वापर झालेला असतो.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
आता अनेक ठिकाणी पाईपलाईन गॅस कनेक्शन उपलब्ध असले तरी बहुतेक घरांमध्ये सिलेंडरचाच वापर प्रचलित होता.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
जर तुम्ही कधी एखाद्या सिलेंडरकडे बारकाईने पाहिले असेल, तर तुम्हाला त्याच्या तळाशी लहान छिद्रे दिसतील.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
बरेच लोक याला केवळ डिझाइनचा भाग समजतात, पण प्रत्यक्षात त्याचे एक विशिष्ट कार्य असते. सिलेंडरच्या तळाशी असलेली ही लहान छिद्रे हवा खेळती ठेवण्यासाठी आणि तापमान नियंत्रणासाठी आहेत.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
ती सिलेंडर आणि जमीन यांच्यामध्ये हवेचा प्रवाह कायम राखतात. यामुळे ओलावा साचण्यास प्रतिबंध होतो आणि सिलेंडरच्या तळाचे गंजण्यापासून संरक्षण होते.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
याव्यतिरिक्त हा हवेचा प्रवाह उष्ण हवामानात सिलेंडरला जास्त गरम होण्यापासून रोखतो आणि आतील दाब संतुलित ठेवण्यास मदत करतो.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
त्यामुळे, सिलेंडरच्या तळाशी असलेली ही लहान छिद्रे सुरक्षितता आणि टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
LPG cylinder small holes at bottom
ESakal
Cargo Ship nationality
ESakal