क्यूआर कोडच्या कोपऱ्यांवर तीन मोठे चौकोन का असतात? ९० टक्के लोकांना उत्तर माहित नाही...

Mansi Khambe

क्यूआर कोड

मात्र यूपीआय पेमेंट करताना क्यूआर कोड लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक क्यूआर कोडच्या तीन कोपऱ्यांमध्ये चौकोन दिसतात. ज्यामध्ये चौथा कोपरा हा नेहमीच रिकामा राहतो. यामागचं कारण काय जाणून घ्या.

QR code Corner Square

|

ESakal

फाइंडर पॅटर्न्स

टेक्निकल भाषेत या तीन्ही मोठ्या स्वेयर्सला फाइंडर पॅटर्न्स किंवा पोझिशन डिटॅक्शन पॅटर्न म्हटलं जातं. ज्यांना 'क्यूआर कोडचे डोळे' असेही म्हणतात.

QR code Corner Square

|

ESakal

डेटा

क्यूआर कोड स्कॅन करताना हे तीन चौकोन सर्वात आधी कॅमेराच्या सॉफ्टवेयरला सांगतात की, येथे एक कोड उपलब्ध आहे. यामुळे कॅमेरा उर्वरित बॅकग्राउंड सोडून थेट डेटावर फोकस करते.

QR code Corner Square

|

ESakal

फोनचा अँगल

क्यूआर कोड स्कॅन करताना फोन उल्टा, तिरपा किंवा कोणत्याही अँगलने पकडू शकता. हे तीन डब्बे स्कॅनरला कोड कोणत्या दिशेला आहे हे सांगण्यास मदत करतात.

QR code Corner Square

|

ESakal

स्कॅनिंग प्रोसेस

मोबाइलने क्यूआर कोड स्कॅन करताच या तीन चौकोनांना पाहताच इमेज आतल्या आत सरळ करुन ओळखते.ज्यामुळे स्कॅनिंग प्रोसेस फक्त 0.1 सेकंदात पूर्ण होते.

QR code Corner Square

|

ESakal

चारही कोपरे

चारही कोपऱ्यांवर चौकोन तयार केले, तर स्कॅनिंग प्रोसेसमध्ये कोणता भाग वरचा आहे हे ओळखू शकणार नाही.

QR code Corner Square

|

ESakal

चौथा कोपरा रिकामा

क्यूआर कोडमध्ये चौथ्या कोपऱ्यात चौकोन नसल्यामुळेच, तो कोड सरळ स्थितीत आहे की उलटा, हे स्कॅनर ओळखू शकते.

QR code Corner Square

|

ESakal

स्टीलच्या पाण्याच्या बाटलीखाली ३०३, ३०४ क्रमांक का लिहले असतात? त्याचा अर्थ काय?

Steel Water Bottles

|

ESakal

येथे क्लिक करा