नळाची तोटी गोलच का असते?

Pranali Kodre

नळाची तोटी

पाण्याच्या नळाची तोटी (पुढचे तोंड) आणि पाण्याचे पाईप मुख्यत्व गोल आकाराचे असते.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

कारण

पण पाण्याच्या नळाचा पुढचा पाणी येण्याचा भाग गोल असण्यामागे भौतिकशास्त्र (Physics) आणि इंजिनियरिंग (Engineering) यांची कारणं आहेत.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

समान दाब

गोल आकारामुळे पाण्याचा अंतर्गत दाब सर्व बाजूंवर समान वितरित होतो. त्यामुळे पाइप दाब सहन करण्यासाठी अधिक कार्यक्षम ठरतो.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

मजबुत आणि टिकाऊ

गोल आकाश दाब सहन करण्यासाठी मजबूत असतो. त्यामुळे वाहण्यासाठी आणि दाबाखाली वापरण्यासाठी गोल पाइप अधिक सोयीचे ठरतात.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

सुरळीत प्रवाह

गोल आकारामुळे प्रवाहात अडथवा येत नाही आणि घर्षणही कमी होते. यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

स्वच्छ करणे सोपे

गोल आकाराच्या वस्तू बनवणे आणि स्वच्छ करणे सोपे असते.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

कचरा साचत नाही

नळाचा आकार गोल असल्यानेकोपरे नसल्याने त्यात गाळ, कचरा किंवा क्षार साचण्याचा धोका कमी होतो.

Why Are Water Taps and Pipes Always Round

|

Sakal

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणतं अन् त्याच्या अद्भुत गोष्टी माहिती आहेत का?

Blue Mormon : State Butterfly of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा