महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात?

Vinod Dengale

फरक

तुम्ही बघितलं असेल की महिलांची घड्याळं लहान असतात तर तुलनेने पुरुषांची असतात.

Difference

|

eSakal

कारण

यामागे नेमकं कारण आहे तुम्हाला माहिती आहे का?

Reason

|

eSakal

मनगट

याच पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात महिलांचं मनगट हे पुरुषांच्या तुलनेत लहान असते.

Women's Watches vs Men's Watches

|

eSakal

छोटा डायल

त्यामुळे छोट्या डायलचं घड्याळ असेल तर ते महिलांच्या हातात व्यवस्थित बसते.

Women's Watches Have Smaller Dials

|

eSakal

चांगले

छोट्या डायलसोबत बारीक पट्टा आणि हलकं डिझाइन दिल्यास घड्याळ महिलांच्या मनगटावर आरामदायक आणि चांगले दिसते.

Ladies' Watches Smaller

|

eSakal

मनगटी

सुरुवातीच्या काळात मनगटी घड्याळं महिलांसाठी दागिन्यांसारखी लोकप्रिय होती. पुढे पुरुषांमध्येही मनगटी घड्याळांचा वापर वाढला.

Ladies' Watches Smaller Than Men's Watches

|

eSakal

आजची घड्याळं

आज अनेक महिला मोठ्या डायलची आणि स्पोर्टी घड्याळं वापरतात. तर अनेक पुरुष छोट्या डायलची क्लासिक घड्याळं पसंत करतात.

Today Watch

|

eSakal

भारतात Condomवर किती GST घेतला जातो?

GST on Condoms

|

eSakal

हेही पाहा