Sandeep Shirguppe
आर्मीतील सर्व सैनिकांचा युनिफॉर्म जवळपास एकसारखा असतो. मात्र त्यामागे केवळ शिस्त नव्हे, तर सुरक्षेचीही महत्त्वाची कारणे आहेत.
Importance of Army Uniform
esakal
सर्व सैनिक एकाच युनिफॉर्ममध्ये असल्याने सैन्यात एकता, शिस्त आणि समानतेची भावना निर्माण होते.
Importance of Army Uniform
esakal
युनिफॉर्ममुळे युद्धभूमीवर सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यात फरक ओळखणे सोपे जाते.
Importance of Army Uniform
esakal
आर्मीच्या युनिफॉर्मवरील वेगवेगळे रंग आणि नमुने सैनिकांना आजूबाजूच्या परिसरात मिसळण्यास मदत करतात.
Importance of Army Uniform
esakal
जंगल किंवा हिरवळीच्या भागात हिरवा, तपकिरी आणि इतर नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे सैनिक सहज दिसून येत नाहीत.
Importance of Army Uniform
esakal
वाळवंटी भागात वाळूसारखे फिकट रंग वापरले जातात. यामुळे सैनिक परिसराच्या रंगात मिसळू शकतात.
Importance of Army Uniform
esakal
युनिफॉर्म तयार करताना हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि सैनिकांचे काम यांचा विचार केला जातो. त्यामुळे तो आरामदायी आणि टिकाऊ असतो.
Importance of Army Uniform
esakal
आर्मीचा युनिफॉर्म म्हणजे शिस्त, ओळख, सुरक्षा, कॅमोफ्लाज आणि कार्यक्षमता यांचा संगम आहे. त्यामुळे सैनिकांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो.
Importance of Army Uniform
esakal