एटीएममधील एसी ग्राहकांसाठी लावलेला नसतो, खरं कारण जाणून बसेल धक्का !

सकाळ डिजिटल टीम

एटीएम

जेव्हा आपण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातो, तेव्हा तिथे आपल्याला थंडगार वातावरण जाणवते.

ATM AC Reason

|

esakal

एसी

याचे कारण असे की, एटीएममध्ये एअर कंडिशनर (AC) बसवलेले असते, जे तिथले तापमान कमी ठेवते.

ATM AC Reason

|

esakal

लोकांची सोय नव्हे

अनेकदा आपल्याला असे वाटते की, एटीएम वापरणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी तिथे एसी लावलेला असतो.

ATM AC Reason

|

esakal

नेमके कारण

परंतु, सत्य हे आहे की हा एसी पैसे काढायला येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी लावलेला नसतो.

ATM AC Reason

|

esakal

अनेकांना माहिती नाही

एटीएममध्ये एसी का लावला जातो किंवा तो नेमका कोणासाठी असतो, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल.

ATM AC Reason

|

esakal

चला तर मग जाणून घेऊया

जर तुम्हालाही हे माहीत नसेल, तर या लेखातून तुम्हाला त्याचे अचूक उत्तर मिळेल.

ATM AC Reason

|

esakal

मुख्य उद्देश

एसी लावण्यामागचा मुख्य उद्देश एटीएम मशीनसाठी योग्य तापमान राखणे हा आहे, कारण हे मशीन दिवसाचे २४ तास सतत सुरू असते.

ATM AC Reason

|

esakal

मशीनची काळजी

मशीन सतत सुरू असल्यामुळे त्यातील इलेक्ट्रॉनिक सुटे भाग गरम होऊ शकतात; अशा वेळी एसी मशीनला अतिगरम होण्यापासून वाचवतो.

ATM AC Reason

|

esakal

बिघाड होऊ नये

जास्त उष्णतेमुळे मशीनमध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढू शकते. याच कारणांमुळे एटीएममधील एसी नेहमी सुरू ठेवला जातो.

ATM AC Reason

|

esakal

माकड किती वर्षे जगते? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही

Monkey Lifespan

|

esakal

येथे क्लिक करा