औदुंबराला दत्तगुरुंचा वृक्ष का म्हणतात? वैज्ञानिक कारणही घ्या जाणून

Anushka Tapshalkar

दत्त आणि औदुंबर वृक्षाचा संबंध

दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा विशेष मानली जाते, कारण दत्तगुरूंना हा वृक्ष अत्यंत प्रिय मानला जातो.

Datta Guru and Audumber Connection

|

sakal

दत्तगुरूंचे अनेक गुरू

दत्तगुरूंनी पक्षी, वानर, निसर्गातील प्रत्येक घटकांकडून जीवनातील शिकवणी घेतल्या. औदुंबर वृक्ष या सर्व जीवांना आश्रय देतो, म्हणून तो 'दत्ताचा वृक्ष' मानला जातो.

Many Gurus of Datta

|

sakal

मातीची सुपीकता वाढवणारा वृक्ष

औदुंबराच्या अस्तित्वामुळे मातीतील क्षारता (सॉइल सॅलिनिटी) कमी होते. त्यामुळे रोगराई कमी होते आणि पर्यावरण निरोगी राहते.

Imporives Soil Fertility

|

sakal

पाला-पाचोळ्यामुळे होणारी सुपीक काळी माती

औदुंबराखाली पडणारा पाला-पाचोळा विघटित होऊन काळी, पोषक द्रव्यांनी समृद्ध माती तयार करतो.

Healthy Soil

|

sakal

फळांतील ग्लुकोज व जीवसृष्टीचा विकास

औदुंबराची पिकलेली फळे जमिनीवर पडल्यावर त्यातील ग्लुकोजमुळे जमिनीतील बॅक्टेरियांची वाढ होते आणि अन्नद्रव्ये वाढून माती अधिक सुपीक बनते.

Very Important for Farm

|

sakal

‘संस्कृती’ची निर्मिती

औदुंबराच्या झाडाखाली तयार होणारी सुपीक माती हळूहळू विस्तारत जाते. यालाच शेतीची प्राथमिक संस्कृती मानले जाते.

Farming Culture

|

sakal

फिकस (Ficus) कुटुंबातला पवित्र वृक्ष

औदुंबर हा ‘फिग’ कुटुंबातील वृक्ष आहे, तर वड आणि पिंपळ हे ‘फिकस’ कुटुंबातील आहेत. भारतीय परंपरेत या तिन्ही वृक्षांना विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे.

Ficus Tree Family

|

sakal

औदुंबराखाली बसल्याने वाढणारी मानसिक ऊर्जा

औदुंबराच्या सावलीत बसल्याने आतली ऊर्जा वाढते, मन शांत होते, विचारशक्ती सुधारते आणि निर्णयक्षमता वाढते. म्हणूनच हा वृक्ष दत्त परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो.

Sitting Unde Tree Boosts Mental Power

|

sakal

महाराष्ट्रातील 'या' मंदिरांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी होते दत्त जयंती

These Datta Temples in Maharashtra Celebrate Datta Jayanti with Great Fervor

|

sakal

आणखी वाचा