Saisimran Ghashi
9 जुलै 2025 ला देशभरात भारत बंदचे आवाहन करण्यात आले
पण अनेकांना माहिती नाही की आज भारत का बंद आहे, याचे कारण काय..
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात १० प्रमुख कामगार संघटनांचा एकत्रित संप करत आहेत.
शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांचा संपास सक्रिय पाठिंबा आहे.
अंदाजे २५ कोटी कामगारांचा संपात सहभाग, औपचारिक व अनौपचारिक क्षेत्रांचा समावेश आहे.
यामध्ये लोकांमध्ये गोंधळ आहे की काय सुरू राहणार आणि काय बंद असणार.
बँका आणि आर्थिक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे
शाळा व महाविद्यालयांसाठी अधिकृत बंदची सूचना सरकारने दिलेली नाही.
राज्य परिवहन कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे