Apurva Kulkarni
मंदिरात किंवा घरी पूजा घंटा वाजवण्यामागे धार्मिकसह वैज्ञानिक कारण सुद्धा आहे.
Temple Ghanta
esakal
धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात घंटा वाजवणं हे देवांना प्रिय असतं. शंख, घंटा आणि इतर मंगल ध्वनी देवतांना प्रिय मानले जातात.
Temple Ghanta
esakal
वैज्ञानिकदृष्ट्या घंटेच्या आवाजामुळे वातावरणात कंपन निर्माण होते, ज्याचा सकारात्मक परिणाम होतो.
Temple Ghanta
esakal
घंटानादामुळे परिसरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटू शकतं.
Temple Ghanta
esakal
तसंच घंटेचा निनाद 'ॐ' कारच्या ध्वनीशी मिळताजुळता असतो, ज्यामुळे मन सर्व विचारांमधून शांत राहतं.
Temple Ghanta
esakal
तसंच घंटानादाच्या मधुर आवाजामुळे मनात असलेला तणाव कमी होऊन मन शांत आणि प्रसन्न राहतं.
Temple Ghanta
esakal
धार्मिक श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता यामुळे पूजेमध्ये घंटनेला विशेष महत्त्व आहे.
Temple Ghanta
esakal
Secret Behind Coconut's Crown
esakal