Anushka Tapshalkar
आपण रोजच Bluetooth वापरत असतो, पण त्याचं नाव असं का ठेवलं गेलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणूनच आज आम्ही त्याबद्दल माहिती देणार आहोत.
Bluetooth Name & Logo History
sakal
मिळालेल्या माहितीनुसार Bluetooth हे नाव Viking या राजावरून ठेवण्यात आलं आहे. पण त्यामागे एक खूप छान इतिहास आहे, तो तुम्हाला माहित असलाच पाहिजे.
Bluetooth Name & Logo History
sakal
1997 मध्ये Bluetooth या तंत्रज्ञानाला 10व्या शतकातील डेन्मार्कचा राजा हाराल्ड ब्लुटूथ (Harald Bluetooth Gormsson) याचं नाव देण्यात आलं.
Bluetooth Name & Logo History
sakal
राजा हाराल्डने विविध स्कॅन्डनेवियन Scandinavian जमाती एकत्र केल्या होत्या. त्यामुळे वेगवेगळी डिव्हायसेस devices एकमेकांना जोडणाऱ्या तंत्रज्ञानासाठी हे नाव योग्य मानलं गेलं.
Bluetooth Name & Logo History
sakal
“Bluetooth” हे नाव सुरुवातीला फक्त तात्पुरतं codename होतं. नंतर दुसरं नाव ठरवायचं होतं.
Bluetooth Name & Logo History
sakal
कंपनीने “PAN” (Personal Area Networking) हे नाव निवडलं होतं, पण इंटरनेटवर आधीच त्याचे हजारो references असल्याने trademark समस्या निर्माण झाली.
Bluetooth Name & Logo History
sakal
“RadioWire”लाही मंजुरी मिळाली नाही आणि शेवटी “Bluetooth” हेच नाव कायम ठेवण्यात आलं.
Bluetooth Name & Logo History
sakal
Bluetooth चा प्रसिद्ध लोगो राजा Harald यांच्या नावातील Scandinavian runes ᚼ आणि ᛒ यांना एकत्र करून तयार करण्यात आला आहे.
Bluetooth Name & Logo History
sakal
Hanger Loops Purpose and Benefits
sakal