सकाळ डिजिटल टीम
हिंदू धर्मात पूजा करताना कापराला विशेष महत्त्व असतं. शास्त्रानुसार पुजा करताना कापूर लावल्यास शुभ वातावरण राहतं.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
ज्या घरात नियमित कापूर जाळला जातो तिथं नकारात्मक प्रभाव कमी होतो अशी मान्यता आहे.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
कापराच्या सुगंधामुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
कापराच्या धुराला स्पर्श करून मस्तकाला लावणे म्हणजे शुद्ध आणि सकारात्मक विचारांची प्रार्थना करणे.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
वैज्ञानिकदृष्ट्या कापराचा सुगंध वातावरणातील काही जिवाणू आणि कीटक दूर ठेवण्यास मदत करतो.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
कापूर घरात जाळल्यास घरातील दुर्गंधी कमी होऊन वातावरण ताजेतवाने राहते.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Why Is Camphor Burned During Hindu Worship?
esakal
Secret Behind Coconut's Crown
esakal