दिवसभर थकून सुद्धा रात्री झोप येत नाही? 'हे' आहे मोठं कारण

Apurva Kulkarni

झोपेची जास्त गरज

दिवसभर कामाच्या ठिकाणचा ताणतणाव, धावपळ, ट्रॅफिकयामुळे खुप वेळा थकवा जाणवतो. त्यावेळी झोपेची जास्त गरज असते.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

शांत झोप

परंतु काही जणांना ताणतणाव, थकवा असूनही शांत झोप लागत नाही. झोप शांत न झाल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

मेंदू शांत

टेन्शन जास्त असल्यावर मेंदू शांत होत होत नाही. त्यामुळे शरीर थकलं असलं तरी झोप लागत नाही.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

निद्रानाश

मोबाईलाच अति वापर निद्रानाशाचं कारण ठरू शकतो. मोबाईल स्क्रीनचा ब्लू लाईट मेलाटोनिन कमी करतो. त्यामुळे झोप लागत नाही.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

समस्या

जुन्या आठवणी, कामाची चिंता, सततचे विचार यामुळे सुद्धा निद्रानाशाची समस्या जाणवू शकते.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

अयोग्य ठिकाण

झोपण्याचे ठिकाण अयोग्य असल्यावर सुद्धा झोप लागत नाही. जास्त गरम खोली, आवाज, प्रकाश याचा सुद्धा झोपेवर परिणाम होतो.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

चुकीच्या सवयी

चुकीच्या सवयीमुळे सुद्धा तुम्हाला झोपेच्या समस्या जाणवू शकतात. रात्रीच्या वेळी चहा, कॉफी पिणं सुद्धा निद्रानाशाचं कारण असू शकतं.

Why You Can’t Sleep at Night

|

esakal

महिलांमधील हिमोग्लोबिक कमी झाल्यास शरीरावर का परिणाम होतात?

Hemoglobin in Women

|

esakal

हे ही पहा...