आपण स्वतःला गुदगुल्या का करू शकत नाही? वैज्ञानिक कारण जाणून व्हाल थक्क!

Yashwant Kshirsagar

खळखळून हसणे

तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का, की जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती आपल्याला गुदगुल्या करते तेव्हा आपण खळखळून हसतो.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

संवेदना

मात्र, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा आपल्याला तशी संवेदना जाणवत नाही.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

मेंदू

यामागे मेंदूची एक रंजक प्रक्रिया कारणीभूत असते.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

स्पर्श

जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती आपल्या शरीराला स्पर्श करते किंवा गुदगुल्या करते,

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

अंदाज

तेव्हा त्या क्रियेचा अचूक अंदाज आपल्या शरीराला आधीच येत नाही.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

तीव्रता

परिणामी, तो अचानक होणारा स्पर्श आपल्याला तीव्रतेने जाणवतो,

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

सहज प्रतिक्रिया

आणि एक सहज प्रतिक्रिया (रिफ्लेक्स) म्हणून आपण हसू लागतो.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

आधीच जाणीव

याउलट, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा होणाऱ्या स्पर्शाची आपल्या मेंदूला आधीच जाणीव असते.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

मेंदूची प्रतिक्रिया

त्यामुळे मेंदू त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. आणि यामुळेच आपल्याला गुदगुल्या होत नाहीत.

Why Can't You Tickle Yourself

|

esakal

रेल्वेच्या तिकिटावर छिद्रे का असतात? खरं कारण जाणून वाटेल आश्चर्य!

Why Train Tickets Have Holes

|

esakal

येथे क्लिक करा