Anushka Tapshalkar
लग्न, नववर्ष, यशाचं सेलिब्रेशन… शॅम्पेन म्हणजे आनंदाचा क्षण.
Why Champagne Is a Healthy Drink, According to Doctors
sakal
पण तज्ज्ञांच्या मते, मर्यादेत घेतल्यास शॅम्पेन हे तुलनेने आरोग्यदायी मद्य आहे.
Why Champagne Is a Healthy Drink, According to Doctors
sakal
Brut, Extra Brut आणि Brut Nature शॅम्पेनमध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. एका ग्लासमध्ये साधारण २ ग्रॅमच साखर असते, जी गोड कॉकटेल्सपेक्षा खूपच कमी आहे.
Less Sugar
१२५ ml शॅम्पेनमध्ये साधारण ८०–९० कॅलरीज असतात. अनेक कॉकटेल्स २०० कॅलरीजच्या पुढे जातात. त्यामुळे शॅम्पेन हा ‘लाइट ड्रिंक’ मानला जातो.
Why Champagne Is a Healthy Drink, According to Doctors
sakal
शॅम्पेन Pinot Noir आणि Pinot Meunierसारख्या रेड द्राक्षांपासून बनवलं जातं. त्यामुळे त्यात पॉलीफेनॉल्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतात.
Antioxidant
sakal
काही अभ्यासानुसार, कमी प्रमाणात शॅम्पेन घेतल्यास सूज कमी होण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते. मात्र अति सेवन केल्यास सगळे फायदे नाहीसे होतात.
Healthy for Heart in Limitation
sakal
टोस्ट करणे, साजरे करणे – हे सामाजिक संबंध दृढ करतात. आनंद, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून शॅम्पेनची महत्त्वाची भूमिका असते.
Why Champagne Is a Healthy Drink, According to Doctors
sakal
कोरडं (Dry) शॅम्पेन निवडा, प्रमाणात प्या आणि क्षणाचा आनंद घ्या. योग्य पद्धतीनं घेतल्यास, शॅम्पेन हे सेलिब्रेशनसाठीच नव्हे तर तुलनेने ‘क्लीन’ पर्याय ठरू शकतो.
Why Champagne Is a Healthy Drink, According to Doctors
sakal
Indian Wine Snacks Pairing
esakal