चित्त्याच्या डोळ्यांखाली काळ्या रेषा का असतात?

Varsha Balhe

काळ्या रेषा

चित्त्याच्या डोळ्यांखालून थेट तोंडापर्यंत काळ्या रेषा गेलेल्या दिसतात. पण या रेषा नेमक्या कशासाठी असतात? हे जाणून घेणार आहोत.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

वैशिष्ट्य

चित्त्याच्या डोळ्यांपासून तोंडापर्यंत जाणाऱ्या काळ्या रेषांना ‘टिअर मार्क्स’ म्हणजेच अश्रूंसारख्या रेषा अस म्हणतात. या रेषा चित्त्याच्या चेहऱ्याचं खास वैशिष्ट्य आहेत.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

बचाव

चित्ता प्रामुख्याने दिवसा शिकार करतो. त्यावेळी सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांसमोर चकाकी निर्माण होऊ शकते. या काळ्या रेषा ती चकाकी कमी करण्यास मदत करत असाव्यात.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

शिकार

चित्ता शिकार करताना दूरवर असलेल्या प्राण्यावर लक्ष ठेवतो. डोळ्यांखालील काळ्या रेषांमुळे प्रकाशाचा त्रास कमी होऊन त्याला शिकारीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

अश्रूंमुळे

नाही. या रेषा सतत वाहणाऱ्या अश्रूंमुळे तयार झालेल्या नसतात. चित्त्याच्या चेहऱ्यावर असलेली ही काळ्या रंगाची नैसर्गिक नक्षी आहे.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

सारख्या

चित्त्याच्या डोळ्यांखाली काळ्या रेषा हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. मात्र, प्रत्येक चित्त्याच्या चेहऱ्यावरील नक्षी आणि ठिपक्यांची रचना थोडी वेगळी असू शकते.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

इतर

काही प्राण्यांच्या चेहऱ्यावरही गडद रंगाच्या खुणा दिसतात. मात्र, चित्त्याच्या डोळ्यांपासून तोंडापर्यंत जाणाऱ्या या रेषा त्याला सहज ओळखायला मदत करतात.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

रहस्य

या रेषा चित्त्याला ओळखण्याचं खास वैशिष्ट्य आहेत. सूर्यप्रकाशाची चकाकी कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा, असं शास्त्रज्ञ मानतात. मात्र, या रेषांचा नेमका परिणाम किती होतो, याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.

WHY DO CHEETAHS HAVE BLACK LINES UNDER THEIR EYES?

|

esakal

बिबट्याच्या अंगावर ठिपके का असतात? त्या ठिपक्यांचा फायदा काय?

WHY DO LEOPARDS HAVE SPOTS

|

esakal

येथे क्लिक करा