Pranali Kodre
कल्पवृक्ष म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारे दिव्य झाड, अशी पौराणिक मान्यता आहे.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भागाचा उपयोग होतो. (Uses of Coconut)
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळाचं पाणी शुद्ध आणि आरोग्यदायी आहे, तसेच खोबरे खाण्यासाठी, स्वयंपाकात विविध पदार्थ बनवताना वापरले जाते.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळापासून तेलही निघते, जे खाण्यासाठी, तसेच केस आणि त्वचेच्या पोषणासाठी वापरले जाते.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळाच्या खोडाचा वापरही घरबांधणी, फर्निचर, शेतीची अवजारे बनण्यासाठी, तसेच इतर कामांसाठी होतो.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळाच्या पानांचा आणि झवळ्यांचा उपयोग टोपल्या, चटया, छप्पर, सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी होतो.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळाच्या करवंटीपासून वाट्या, सटावटीच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. तंतूपासून दोरखंडही तयार होतो.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
नारळाच्या शेंड्यापासून तयार होणाऱ्या काथ्यांपासून गाद्या, दोऱ्या, पायपुसणी तयार केली जाते. तसेच भांडी घासण्यासाठीही याचा वापर होतो.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
याशिवाय सांस्कृतिक आणि हिंदू धर्मात नारळ अर्थात श्रीफळ अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक कार्यात नाराळ महत्त्वाचा असतो. शुभं कार्याची सुरुवातही श्रीफळ अर्पण करून केली जाते.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
म्हणजेच नारळ हा माणसाच्या अनेक गरजा पूर्ण करत असल्याने त्याला कल्पवृक्ष किंवा कल्पतरू म्हटले जाते.
Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?
Sakal
Why Is Sea Water Salty?
Sakal