Shubham Banubakode
गाय-म्हशींच्या शरीरालाही माणसांप्रमाणे सोडियम आणि क्लोराइडची गरज असते. हे घटक साध्या मिठातून मिळतात.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
जनावरांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी मीठ मदत करतं. त्यामुळे शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित सुरू राहते.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
मिठामुळे जनावरांच्या शरीरातील काही महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्या आहारात मिठाचा समावेश आवश्यक असतो.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
शरीरात मिठाची कमतरता झाल्यास गाय-म्हशींची भूक कमी होऊ शकते. त्या नेहमीपेक्षा कमी चारा खाऊ लागतात.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
जनावरांना आवश्यक प्रमाणात मीठ न मिळाल्यास त्यांचं आरोग्य बिघडू शकतं. याचा परिणाम दूध देण्याच्या क्षमतेवरही होऊ शकतो.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
केंद्रीय भैंस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मोठ्या दूध देणाऱ्या म्हशींना रोज साधारण ३० ते ४० ग्रॅम मीठ देता येतं.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
जनावरांच्या चारा किंवा दाण्यात मीठ मिसळून देता येतं. तसंच त्यांच्यासमोर मिठाची खडाही ठेवू शकता.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
मीठ आणि मिनरल मिक्सचर वेगवेगळे असतात. त्यामुळे संतुलित आहारासोबत जनावरांना गरजेनुसार मिनरल मिक्सचर देणंही महत्त्वाचं आहे.
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal
bihar
esakal