काय सांगता? 'या' गावात ५० वर्षांपासून एकही लग्न नाही?

Shubham Banubakode

बिहारमध्ये अनोखं गाव

बिहारमधील बरवां कला गावाची कहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. इथल्या लग्नाच्या परंपरेबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

Barwaan Kala Bihar

|

esakal

कुमारांचं गाव

कैमूर पर्वतरांगांजवळ असलेल्या बरवां कला गावाला 'कुमारांचं गाव' म्हणून ओळखलं जातं. इथं लग्न होत नसल्याची कहाणी प्रसिद्ध आहे.

Barwaan Kala Bihar

|

esakal

५० वर्षांपासून लग्न नाही

या गावात जवळपास ५० वर्षांपासून एकही लग्न झालेलं नसल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या गावाची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

Barwaan Kala Bihar

|

esakal

कारण काय?

गावात मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मुलीचं लग्न या गावात करण्यासाठी इतर गावांतील कुटुंबं तयार होत नसल्याचं म्हटलं जातं.

Barwaan Kala Bihar

|

esakal

मोठी समस्या

गावात चांगले रस्ते आणि पाण्याची पुरेशी सोय नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे इथल्या रहिवाशांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Barwaan Kala Bihar

|

esakal

शिक्षणाचीही सोय नाही

गावातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो आणि गावाच्या विकासालाही खीळ बसते.

Barwaan Kala Bihar

|

esakal

आर्थिक परिस्थिती

गावातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचं सांगितलं जातं. अपुऱ्या सुविधा आणि आर्थिक अडचणींमुळे विवाह जुळण्यातही अडथळे येतात.

Barwaan Kala Bihar

|

esakal

विकासाच्या प्रतीक्षेत

गावाचा विकास व्हावा, रस्ते, पाणी आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, अशी इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे. मूलभूत सुविधा मिळाल्यास परिस्थिती बदलू शकते.

Barwaan Kala Bihar

|

esakal

AQI नेमका कसा मोजतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Quality Index

|

esakal

हेही वाचा -