किडनी स्टोनच्या रुग्णांनी दही का खाणे टाळावे?

Aarti Badade

किडनी स्टोन रुग्णांनी आहारावर विशेष लक्ष द्यावे

मूत्रपिंडातील खडे टाळण्यासाठी आहार योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे.

Curd Cause Kidney Stones | Sakal

दही खाणे पूर्णपणे वर्ज्य नाही

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी दही खाऊ शकतात, पण अतिप्रमाणात टाळावे.

Curd Cause Kidney Stones | Sakal

दहीत कॅल्शियम भरपूर असते

कॅल्शियमयुक्त अन्नामुळे काही प्रकारच्या स्टोनचा धोका वाढतो.

Curd Cause Kidney Stones | Sakal

कॅल्शियम आणि ऑक्सलेट

दह्यासोबत ऑक्सलेटयुक्त पदार्थ खाल्ल्यास स्टोनचा धोका अधिक वाढतो.

Curd Cause Kidney Stones | Sakal

दही खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा

दही रोजच्या आहारात घ्यायचे असल्यास, त्याचे प्रमाण कमी असावे.

Curd Cause Kidney Stones | Sakal

प्रत्येक रुग्णाचा स्टोन प्रकार वेगळा असतो

स्टोनची रचना लक्षात घेऊन दही खाण्याचा निर्णय घ्या.

Curd Cause Kidney Stones | Sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आहार सांभाळा

दही खाण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे सुरक्षित आणि उपयुक्त ठरेल.

Curd Cause Kidney Stones | Sakal

प्रमाण

किडनी स्टोन रुग्णांनी दही मर्यादित प्रमाणात खावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Curd Cause Kidney Stones | Sakal

पावसाळ्यात ड्रॅगन फ्रूट खाणं आरोग्यास फायदेशीर का?

Health Benefits of Dragon Fruit During the Rainy Season | Sakal
येथे क्लिक करा