Sandip Kapde
शिवाजी महाराजांच्या काळातील कृषी धोरण खूप महत्त्वाचे होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराज कृषीला राष्ट्रीय संपत्तीचा मुख्य घटक मानत होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
त्यांनी कृषी क्षेत्राला त्यांच्या जीवनात प्रथम स्थान दिले.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शेतकऱ्यांशी कसे वागावे याबाबत त्यांनी काही नियम केले होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
त्यांनी शेतकऱ्यांच्या दुहेरी शोषणाची पद्धत बंद केली.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
दुहेरी उत्पन्नाचा मार्ग शोधला आणि भांडवल उभारणीला संधी दिली.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांनी लष्कर आणि शेतकरी यांचा मेळ आखला.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांच्या आर्मीतील सुमारे ८० टक्के लोक पावसाळ्यात शेती करत होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
पावसाळा लागण्यापूर्वी मोहिमा संपवल्या जात होत्या.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराज पावसाळ्यात लष्कराला चार महिने पगारी सुट्टी देत, कारण सर्व सैनिक शेतकरी होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
Madam Bhikaji Cama
Sakal