Anuradha Vipat
अभिनेता डीनो मोरियाला बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणतात.
डीनो मोरियाने 1999 मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
डीनो मोरियाच्या करिअरमधील अनेक चित्रपट हे फ्लॉप ठरले.
डीनो मोरियाचा सर्वात जास्त हिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘राज’.
एकामागे एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर डीनो मोरियानं चित्रपटांपासून स्वत:ला दूर केलं आणि त्याने ओटीटीच्या जगात पदार्पण केलं.
डीनो मोरिया अभिनयाशिवाय बिझनेस देखील करतो.
डीनो मोरियाचा ज्यूसचा देखील बिझनेस आहे